Sunday, April 12, 2020

*ज्ञानकुंभ उजळणी चाचणी. शाळा - राजोळेवस्ती*

📲📲📲📲📲📲📲

    चाचणी सोडवा.....
✒✒✒✒✒✒✒

https://testmoz.com/q/2724303

🖥🖥🖥🖥🖥🖥🖥

आज क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती.
आजच्या दिनाचे औचित्य साधून   शाळेच्या *ज्ञानकुंभ* या उपक्रमांतर्गत सामान्य ज्ञान चाचणींचे आयोजन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी आपले नांव टाकून चाचणी ओपन करावयाची आहे.सर्व प्रश्न सोडवून submit बटन दाबायचे आहे.चाचणीचा result लगेच तुम्हाला पाहावयास भेटेल. पालकांनीही यात सहभाग घ्यावा.

  *Study from home*

*Stay home,Stay safe*

  *ज्ञान घ्या ज्ञान द्या*


   🙏🏻 *आयोजक*🙏🏻

           *शिक्षक वृंद*
 *जि प शाळा राजोळेवस्ती*
    *ता.निफाड जि.नाशिक*

 चाचणी सोडवा पुढील लिंकला क्लीक करून..

📲📲📲📲📲📲📲
          👇👇👇👇

https://testmoz.com/q/2724303

No comments:

Post a Comment