Wednesday, February 19, 2020

*जि प शाळा राजोळेवस्ती ता.निफाड जि.नाशिक*

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

      *दप्तरमुक्त शनिवार*

*दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत शाळेत आज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रथमतः कवायतीचे उभे व बैठे हात घेण्यात आले.त्यानंतर कृतियुक्त मनोरंजक खेळ- balloon break  हा खेळ घेण्यात आला. मुलांना खेळात निखळ आनंद झाला .*
 *शाळेतील इ.१ली ते इ.४थी च्या मुलांचे कथाकथन तसेच कविता गायन घेण्यात आले.यात ही मुलांनी आनंदाने सहभाग नोंदवत विविध कथा सांगितल्या. ख-या अर्थाने आजचा शनिवार दप्तरमुक्त शनिवार वाटला.*
       
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
 मनोरंजक खेळाचा व्हिडिओ नक्की बघा...👇👇👇👇

https://youtu.be/p4dEUnbfxdc

☘☘☘☘☘☘☘☘
      ज्ञान घ्या ज्ञान द्या.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

No comments:

Post a Comment