Sunday, April 12, 2020

*ज्ञानकुंभ उजळणी चाचणी. शाळा - राजोळेवस्ती*

📲📲📲📲📲📲📲

    चला चाचणी सोडवू या ...
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

https://testmoz.com/q/2729715

📱📱📱📱📱📱📱

शाळेच्या *ज्ञानकुंभ* या उपक्रमांतर्गत सामान्य ज्ञान चाचणींचे आयोजन सुरू केले आहे.आज दुसरी चाचणी देतांना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. या चाचणींमुळे मुलांचे सामान्य ज्ञान  वाढीस मदत होणार आहे.प्रत्येक  स्पर्धा परीक्षेसाठी सा.ज्ञान असणे गरजेचे आहे.त्याचे बाळकडू आपण विद्यार्थ्यांना या लहान वयातच देवू या.....
 विद्यार्थ्यांनी आपले नांव टाकून चाचणी ओपन करावयाची आहे.सर्व प्रश्न सोडवून submit बटन दाबायचे आहे.चाचणीचा result लगेच तुम्हाला पाहावयास भेटेल. पालकांनीही यात सहभाग घ्यावा.

  *Study at home*

*Stay home,Stay safe*

  *ज्ञान घ्या ज्ञान द्या*


   🙏🏻 *आयोजक*🙏🏻

           *शिक्षक वृंद*
 *जि प शाळा राजोळेवस्ती*
    *ता.निफाड जि.नाशिक*

 चाचणी सोडवा पुढील लिंकला क्लीक करून..

📲📲📲📲📲📲📲
          👇👇👇👇

https://testmoz.com/q/2729715

No comments:

Post a Comment