कोविड लसीकरण सर्टिफिकेट ...
नमस्कार..! प्रवासात कुठेही लसीकरणाच्या सर्टिफिकेटची मागणी केली जाते. 1 मिनिटात सर्टिफिकेट मिळविण्यासाठी 9013151515 हा नंबर आपल्या मोबाईलमधे सेव्ह करा आणि व्हॉट्सअॅपमध्ये certificate असं टाईप करा. त्वरित कोविड लसीकरण प्रमाणपत्र मिळेल. हा केंद्र सरकारचा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.
No comments:
Post a Comment