सरल प्रणालीतStudent promotion कसे करावे..? मागील शैक्षणिक वर्षात शाळेतील इयत्तावार मुलांचे प्रमोशन हे सिस्टीम द्वारे केले गेले होते.पण या शैक्षणिकवर्ष २०१७/१८ पासून हे (विद्यार्थी प्रमोट) आपण सिस्टीम द्वारे न होता इयत्तावार स्वतः करायचे आहेत.विद्यार्थी इयत्तावार कसे प्रमोट करायचे ते बघू... ---------------------------------------------------------------------------------------------------------------- ⧪ प्रथम student.maharastra.gov.in या वेबसाईटवर जा. आपल्या शाळेचा password व id,कँप्चा कोड टाकून login करा. ⧪ मुख्य पान ओपन होईल.त्यावरील आडव्या पट्टीवरील maintenance tab वर click करा. ⧪ त्यातील १ नंबरच्या subtab असलेल्या promotion 1to8 या सबटँबवर click करा. ⧪ यानंतर students statistics 2016/17 यामध्ये आपणाला ज्या इयत्तेचे विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत.त्या पटसंख्येवर click करा. त्या वर्गाची लिस्ट ओपन होईल. ⧪ओपन झालेल्या datalist मध्ये आपले सर्व विद्यार्थी प्रगत दाखवले आहेत.यातील जे विद्यार्थी प्रगत नाहीत त्यांची अप्रगत मध्ये tick करा. ⧪ ही सर्व माहीती भरल्यानंतर खाली promote या tab वर click करा. तुमचे या इयतेतील सर्व विद्यार्थी पुढील इयत्तेत प्रमोट झाले. ⧪ Report tab वर जावून आपण promotion status चेक करू शकता. **************************************************************************** श्री.पांडुरंग गोविंद देवरे.(प्रा.शि.) जि.प.शाळा आहेरगाव. ता.निफाड जि.नाशिक. मोबा.नं .९७६३३५५३६५
********************************************************************** माझ्या ब्लाँगला आवश्य भेट द्या
www.deorepg01.blogspot.com ज्ञान घ्या ज्ञान द्या.....
No comments:
Post a Comment