pan card aadhar card शी कसे लिंक करावे.
मुख्य पान OPEN झाल्यावर आपला PAN NO टाका . आधार नंबर टाका . खाली दिलेला काप्चा कोड टाका. व LINK AADHAAR वर CLICK करा .तुमचे आधार कार्ड PAN CARD शी लिंक झाले.
AADHAR CARD PAN CARD शी कसे जोडावे .. ?
PAN CARD ला AADHAR CARD संलग्न करणे आता अनिवार्य केले आहे . जर आपण ADHAR CARD व PAN कार्ड संलग्न केले नाही तर या आर्थिक वर्षात आपल्याला रिटर्न फाईल करण्यासाठी ते गरजेचे आहे . नाहीतर आपण रिटर्न फाईल करू शकणार नाही.व तुमचे pan card बाद ठरेल .
*********************************************************************************
आपल्याला दुसर्या पद्धतीनेही म्हणजे SMS पद्धतीनेही आधार कार्ड PAN CARD शी लिंक करता येते.
SMS BOX मध्ये TYPE करा .......... कॅपिटल लेटर मध्ये ....
UIDPAN< 12digit aadhaar> 10digit pan no.
आणि पाठवा ५६७६७८ किवा ५६१६१ वर.

No comments:
Post a Comment