Monday, March 23, 2026

 SQAAF चे काम आता झाले सोपे..

💫💫💫💫💫💫💫

SQAAF चे काम करताना सोप्या पद्धतीने काम केले तर काम पटकन होते. यासाठी मी दोन फाईल बनवल्या आहेत. त्या डाउनलोड करा व आपले काम सोपे करा.

पाहिली फाईल मध्ये 128 मानके असलेली कोरी फाईल आहेत. तुम्ही स्तरानुसार त्यात फोटो इन्सर्ट करा व ड्राईव्ह ल अपलोड करून लिंक बनवा. त्या लिंक दुसऱ्या फाईल मध्ये पेस्ट करा. दुसरी फाईल तयार झाल्यावर SQAAF अँप उघडा व एक एक करून सर्व मानकच्या लिंक त्यात पेस्ट करा... 🙏


SQAAF FILE-2




No comments:

Post a Comment