Wednesday, January 31, 2024

उपक्रम पुस्तिका जिल्हा परिषद शाळा राजोळे वस्ती.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजोळेवस्ती ता.निफाड जि.नाशिक हि शाळा नवनवीन उपक्रम राबवते. त्यामुळे हि शाळा जिल्ह्यात उपक्रमशील शाळा म्हणून गणली जाते. मागील वर्षी शाळेने विविध उपक्रम राबून त्याचे संकलन उपक्रम पुस्तिकेत केले आहे.हे उपक्रम आपणास मिळावेत.आपले उपक्रम यापेक्षाही सुंदर असतील.परंतु त्यांचे लेखन झाले नसेल.म्हणून ही उपक्रम पुस्तिका आपणास देत आहे. एकच उद्देश आहे कि आपले सादरीकरण केलेले उपक्रम शब्द बद्ध करावेत. ही प्रेरणा मिळावी यासाठी हा अट्टाहास.... 



उपक्रम पुस्तिका 






No comments:

Post a Comment