आजच्या आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेचा मंथन उपक्रम सुरू करत आहोत. विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासक्रमात अडकून न ठेवता त्याना अवांतर ज्ञानंं मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हाच विद्यायार्थ्याचा सर्वांगीण विकास होईल. त्यासाठी. हा उपक्रम घेणे गरजेचे वाटले. तर सुरु करूया .. मंथन.. खाली एक चाचणीची link दिली आहे.त्या लिंक वर Tap करा. चाचणी open होईल.आपले नाव टाका.सर्व प्रश्न सोडवून submit बटन दाबायचे आहे.चाचणीचा result लगेच तुम्हाला पाहावयास भेटेल. पालकांनीही यात सहभाग घ्यावा.
ज्ञान घ्या ज्ञान द्या
🙏🏻 आयोजक🙏🏻शिक्षक वृंद
श्री.पांडुरंग गोविंद देवरे.
श्रीम.यशस्वी दिनकर कुंभार्डे
जि प शाळा राजोळेवस्ती
ता.निफाड जि.नाशिक
मार्गदर्शक.
मा. श्रीमती.प्रीती पवार मॅडम
गटशिक्षणाधिकारी निफाड.
विस्तार अधिकारी
मा.कैलास बोरसे साहेब
केंद्रप्रमुख
मा. विष्णू पवार सर
चाचणी सोडवा पुढील लिंकला क्लीक करून..📲📲📲📲📲📲📲👇👇👇👇
मंथन चाचणी क्रमांक -१
No comments:
Post a Comment