आज प्रजासत्ताक दिनापासून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महादीप हा उपक्रम सुरु करत आहोत. जि.प.नाशिक ,पंचायत समिती निफाड व प्राथमिक शाळा राजोळेवस्ती यांचे संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सादर होत आहे. शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे बाळकडू मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम सुरू करतोय..धन्यवाद ..!
चला बालदोस्तांनो आजपासून दररोज ही चाचणी सोडवू या..
No comments:
Post a Comment