.

ADD

Pages

  • Home
  • ऑनलाईन शाळा
  • शासनाच्या विविध वेबसाईट
  • शाळा रंगकाम चित्रे
  •  सुत्रसंचलन
  • गुणदान संकलन तक्ते
  • शाळा शिद्धी
  • महाराष्ट्रातील संत
  • ज्ञानरचनावादी उपक्रम
  • वाचन कट्टा
  • ज्ञानरचनावादी आरेखन
  • मराठी शैक्षणिक तक्ते
  • इंग्रजी शैक्षणिक तक्ते.
  • गणित शैक्षणिक तक्ते

Sunday, January 9, 2022

निष्ठा प्रशिक्षण 3.0

दिक्षा अँपवर निष्ठा 3.0 प्रशिक्षणास जाँईन कसे व्हावे..? 
                                                       



अत्यंत महत्त्वाचे :-
    ज्या शिक्षकांनी अद्यापही निष्ठा 3.0 प्रशिक्षण रजिस्ट्रेशन व प्रशिक्षणास जॉईन झाले नाहीत ते शिक्षक कृपया 25 जानेवारी 2022 पर्यंत प्रशिक्षण रजिस्ट्रेशन व प्रशिक्षणात जॉईन होऊ शकतात. त्यानंतर प्रशिक्षणात जॉईन होऊ शकणार नाहीत..!!

🔹 दीक्षा ॲपवर निष्ठा 3.0 प्रशिक्षणात जॉईन कसे व्हावे?

➡️ सर्वप्रथम आपल्या मोबाईल वरुन दीक्षा ॲप Open करा.

➡️ दीक्षा ॲप ओपन केल्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर खालच्या बाजूला 5 tab आपल्याला दिसून येतील त्या पेजवरिल सर्वात खालच्या उजव्या बाजूचे profile चे ऑप्शन असेल त्या profile च्या ऑप्शनला क्लिक करा.

➡️ क्लिक केल्यानंतर बोर्ड, माध्यम, वर्ग व विषय दिसून येतील ज्या ऑप्शन मध्ये वर्गाचा उल्लेख आलेला असेल त्या ऑप्शन खालील संपादित करा हा tab आहे त्या tab वरती क्लिक करा.

➡️ त्यानंतर आपण शिकवीत असलेला वर्ग निवडा व वर्गा खालीच CPD हे ऑप्शन दिसेल त्यालाही क्लिक करा कारण CPD च्या माध्यमातूनच आपल्याला प्रशिक्षण दिले जाईल.

➡️ या ठिकाणी आपण शिकवीत असलेले वर्ग निवडणे अत्यावश्यक आहे कारण वर्गानुसार आपल्याला प्रशिक्षण म्योडूल्स courses उपलब्ध होतील आणि याच म्योडूल्स कोर्सेस चे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
(वर्ग व CPD निवडल्यानंतर सबमिट करा वर क्लिक करा.)

➡️ त्यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर आपल्याला बोर्ड, माध्यम, इयत्ता आणि विषय दिसून येतील इयत्ता मध्ये आपण निवडलेल्या इयत्ता व CPD ऑप्शन दिसेल त्याखालील जतन करा या tab वर क्लिक करा.
(अशा प्रकारे आपली profile अपडेट झालेले असेल.)

➡️ यानंतर back या back आल्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर खालच्या बाजूला 5 tab दिसून येतील त्यामधील दोन नंबरचे tab हे courses चे आहे त्या tab वरती क्लिक करा.

➡️ ओपन होणाऱ्या पेजवर आपण निवडलेल्या वर्गानुसार MH-FLN Q ward असलेले 3 म्योडूल्स courses, दिसून येतील त्या खालील अधिक पाहा या ऑप्शनला क्लिक करा.

➡️ MH-FLN नावाचे म्योडूल्स कोर्सेस व इतर ही कोर्सेस दिसून येतील. MH-FLN नावाने डिस्प्ले झालेले म्योडूल्स निष्ठा 3.0 प्रशिक्षणा करीता आहेत व याच म्योडूल्स कोर्सेस चे आपणास प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. इतर दिसणारी courses हे Secondary करिता आहे ते आपणास करण्याची गरज नाही.

➡️ MH-FLN नावाने डिस्प्ले होणाऱ्या पहिल्या कोर्सवर क्लिक करा नंतर त्यामधील क्रमवार टॉपिक दिसून येतील त्या टॉपिक मधील शेवटचा टॉपिक हा मूल्यमापनाचा आहे प्रत्येक म्योड्यूल्स वर मूल्यमापन टॉपिक दिलेला आहे प्रत्येक मूल्यमापन टॉपिक मध्ये एक प्रश्नावली दिलेली असेल ती सोडविणे आवश्यक आहे.

➡️ त्याकरिता पहिल्या म्योड्यूल्स मधील पहिल्या टॉपिक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या टॉपिक वरील व्हिडीओ प्रदर्शित होईल तो सुरू करून पूर्ण करावा व्हिडिओ replay , back व exit होतो.

➡️ अशाप्रकारे प्रत्येक म्योड्यूल्स कोर्सेस मधील क्रमवार टॉपिक चे व्हिडीओ पाहून व त्यावरील प्रश्नावली सोडवून आपले प्रशिक्षण पूर्ण करावे.

➡️ अशाप्रकारे आपण आपले कोणते म्योड्यूल्स कोर्सेस प्रशिक्षण पूर्ण केले आहे ते पाहण्याकरिता कोर्सेस विभाग वर क्लिक करून पाहू शकतो जो आपला टॉपिक पूर्ण झाल्या आहे त्या समोर ग्रीन राईट मार्क येतो.
(अशा पद्धतीने आपणास प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.)

➡️ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्गमित केलेल्या वेळापत्रकानुसार आपणास 12 म्योड्यूल्स कोर्सेसचे प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे ज्या शिक्षक बंधू-भगिनीं कडून हे प्रशिक्षण पूर्ण होणार नाही त्यांना 1 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2022 दरम्यान हेच प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.

धन्यवाद..!!






येथे January 09, 2022
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

आपले अधिकारी

आपले अधिकारी

Wikipedia

Search results

माझा ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत..

Pages

  • Home
  • ऑनलाईन शाळा
  • शाळा रंगकाम चित्रे
  •  सुत्रसंचलन
  • संकलित चाचणी नमुना प्रश्नपत्रिका
  • गुणदान संकलन तक्ते
  • संकलित चाचणी माहिती पुस्तिका
  • शाळा शिद्धी
  • गणित शैक्षणिक तक्ते
  • महाराष्ट्रातील संत
  • ज्ञानरचनावादी उपक्रम
  • वाचन कट्टा
  • ज्ञानरचनावादी आरेखन
  • मराठी शैक्षणिक तक्ते
  • इंग्रजी शैक्षणिक तक्ते.
  • गीतमंच
  • कर्मचारी रजा माहिती. कर्मचारी रजा .

शैक्षणिक साहित्य

माझा शैक्षणिक whatsapp समूह

माझा शैक्षणिक whatsapp समूह

Pages

  • शासनाच्या विविध वेबसाईट
  • कालनिर्णय २०१७

Report Abuse

Blog Archive

Search This Blog

Followers

माझ्या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. मोबाईल नंबर.९७६३३५५३६

Pages

  • ऑनलाईन शाळा
  • शाळा शिद्धी
  •  सुत्रसंचलन
  • शाळा रंगकाम चित्रे
  • वाचन कट्टा
  • महाराष्ट्रातील संत
  • गीतमंच
  • मराठी शैक्षणिक तक्ते
  • इंग्रजी शैक्षणिक तक्ते.
  • गणित शैक्षणिक तक्ते
  • ज्ञानरचनावादी आरेखन
  • गुणदान संकलन तक्ते
  • संकलित चाचणी नमुना प्रश्नपत्रिका
  • अकारिक मूल्यमापन नोंदी . 
  • शासनाच्या विविध वेबसाईट
  • संकलित चाचणी माहिती पुस्तिका
  • ज्ञानरचनावादी उपक्रम
  • कर्मचारी रजा माहिती. कर्मचारी रजा .

संकलित चाचणी नमुना प्रश्नपत्रिका

पहिली

DOWNLOAD

दुसरी

DOWNLOAD

तिसरी

DOWNLOAD

चौथी

DOWNLOAD

पाचवी

DOWNLOAD

सहावी

DOWNLOAD

सातवी

DOWNLOAD

आठवी

DOWNLOAD


माझे शाळेचे फेसबुक पेज लाईक करा.

माझे शाळेचे  फेसबुक पेज लाईक करा.
चित्रावर क्लिक करा .

About Me

My photo
deorepg01.blogspot.com
View my complete profile

Contact Form

Name

Email *

Message *

श्री.पांडुरंग गोविंद देवरे. प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा राजोळेवस्ती तालुका.निफाड जिल्हा.नाशिक.बी.ए.बी.एड. मोबाइल.नं.९७६३३५५३६५

Total Pageviews

My photo
deorepg01.blogspot.com
View my complete profile
Watermark theme. Powered by Blogger.