आहेरगाव शाळेचा आणखी एक मानाचा तुरा.. शाळा झाली ISO मानांकित.
🥉🥉🥉🥉🥉🥉
🏆🏆🏆🏆🏆🏆
जिल्हा परीषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेस नुकतेच गुणवत्ता नियंत्रण विभागा कडून ISO 9001:2015 प्रमाणपत्र सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आले. गुणवत्ता विभागाने तीन वेळा सर्व्हे केला. शाळेने गुणवत्ता विषयक सर्व निकष पुर्ण करत ही कामगिरी केली.शाळेने संगणक शिक्षणा बरोबरच या वर्षापासून सैनिकी शिक्षण देण्याचे सुरू केले आहे.जिल्हा परीषद शाळांमध्ये हा एक वेगळा उपक्रम आहे.शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत तसेच गटशिक्षणाधिकारी मा.सरोज जगताप. मा संजय चव्हाण वि अ शि. मा.भास्कर बोरसे केंद्रप्रमुख कोकणगाव. यांनी शाळेचे व सर्व शिक्षक वृंदांचे अभिनंदन केले.
🌀🌀🌀🌀🌀🌀
💥💥💥💥💥💥
ज्ञान घ्या,ज्ञान द्या.

No comments:
Post a Comment