Thursday, July 26, 2018

*चला घडवूया व्यासनमुक्त समाज*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*२७ जुलै २०१८ जागतिक हेड अँण्ड नेक कँन्सर डे निमित्ताने महाराष्ट्रातील रोटरी इंटरनॅशनल क्लब यांचे मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना तंबाखूचा धोका आणि त्याचे दुष्परिणाम या बाबत "चला घडवूया व्यसनमुक्त समाज" या मोहीमेअंतर्गत "कर्म जागृती"तंबाखू मुक्ती जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परीषदेच्या सर्व शाळांनी उद्या दि.२७/७/२०१८ रोजी सकाळी १०.३० ते१.३० या वेळेत लघुपट दाखवून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ द्यायची आहे.हा लघुपट* *www.drmantri.in या साईटवर मोफत उपलब्ध आहे.तुम्ही तेथुन हा लघुपट* *डावूनलोड करू शकता.पण जर साईड प्राँब्लेम असेल किंवा  तर मी दिलेल्या खालील लिंक वरून किंवा माझ्या ब्लाँग वरून ही आपण हा लघुपट डावूनलोड* *करून मुलांना दाखवू शकता.*
धन्यवाद ...!
💦💦💦💦💦💦💦💦


*माझ्या ब्लाँग वरूनही हा लघुपट डावूनलोड करू शकता.या लघुपटाची ओरीजिनल साईज १२८ mb आहे मी ती साईज कमी करुन २९ mb केली आहे त्यामुळे हा लघुपट पटकन डावूनलोड होईल.व्हिडीओ डावूनलोड करण्यासाठी open with google drive हे option निवडा.या साठी माझ्या ब्लाँगला भेट द्या..*
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

      श्री.पांडुरंग गोविंद देवरे.
       जि प शाळा आहेरगाव.
       ता .निफाड जि.नाशिक
       मोबा.नं.९७६३३५५३६५
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

माझ्या ब्लाँगला आवश्य भेट द्या.

deorepg01.blogspot
        .. ज्ञान घ्या ज्ञान द्या..


https://drive.google.com/file/d/1g5Ign4DrI1jaxC7p_Vud4LEjzGgQ2W3J/view?usp=drivesd

No comments:

Post a Comment