Monday, March 23, 2026

 SQAAF चे काम आता झाले सोपे..

💫💫💫💫💫💫💫

SQAAF चे काम करताना सोप्या पद्धतीने काम केले तर काम पटकन होते. यासाठी मी दोन फाईल बनवल्या आहेत. त्या डाउनलोड करा व आपले काम सोपे करा.

पाहिली फाईल मध्ये 128 मानके असलेली कोरी फाईल आहेत. तुम्ही स्तरानुसार त्यात फोटो इन्सर्ट करा व ड्राईव्ह ल अपलोड करून लिंक बनवा. त्या लिंक दुसऱ्या फाईल मध्ये पेस्ट करा. दुसरी फाईल तयार झाल्यावर SQAAF अँप उघडा व एक एक करून सर्व मानकच्या लिंक त्यात पेस्ट करा... 🙏


SQAAF FILE-2




SQAAF चे काम आता झाले सोपे..

💫💫💫💫💫💫💫

SQAAF चे काम करताना सोप्या पद्धतीने काम केले तर काम पटकन होते. यासाठी मी दोन फाईल बनवल्या  आहेत. त्या डाउनलोड करा व आपले काम सोपे करा.

पाहिली फाईल मध्ये 128 मानके असलेली कोरी फाईल आहेत. तुम्ही स्तरानुसार त्यात फोटो इन्सर्ट करा व त्या नंतर DRIVE ला  अपलोड करून लिंक बनवा. त्या लिंक दुसऱ्या फाईल मध्ये पेस्ट करा. दुसरी फाईल तयार झाल्यावर SQAAF अँप उघडा व एक एक करून सर्व मानकच्या लिंक त्यात पेस्ट करा... 🙏 



SQAAF FILE-1





Thursday, March 20, 2025

यशोदीप -165


 लहान वयातच मुलांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडू देऊया..

 चाचणी सोडवण्यासाठी खालील लाल रंगाच्या लिंक ला क्लिक करा..

👇👇

यशोदीप चाचणी क्रमांक 165



Wednesday, March 19, 2025

यशोदीप -164


 लहान वयातच मुलांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडू देऊ या..

 चाचणी सोडवण्यासाठी खालील दिलेल्या लाल लिंक ला क्लिक करा..

👇👇👇

यशदीप चाचणी क्रमांक 164



Monday, March 17, 2025

यशोदीप -163


 लहान वयातच मुलांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडू देऊ या 

 चाचणी सोडवण्यासाठी खालील दिलेल्या लाल लिंक ला क्लिक करा 

👇👇👇

यशोदीप चाचणी क्रमांक 163


Sunday, March 16, 2025

यशोदीप -162


 लहान वयातच मुलांना स्पर्धा परीक्षाचे बाळकडू देऊ या...

चाचणी सोडविण्यासाठी खालील लाल रंगाच्या लिंक वर क्लिक करा...

👇👇👇

यशोदीप चाचणी क्र. 162




Tuesday, March 11, 2025

यशोदीप -161


 लहान वयातच मुलांना स्पर्धा परीक्षाचे बाळकडू देऊ या...

चाचणी सोडविणासाठी खालील लाल रंगाच्या लिंक वर क्लिक करा..

👇👇👇

यशोदीप चाचणी क्र. 161